भारतात पंचायत राजची स्थापना कोणी केली?www.marathihelp.com

२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:54 ( 1 year ago) 5 Answer 47131 +22