भारतात पहिला रुपया कोणी आणला?www.marathihelp.com

सन १८३३-३४ पासून विल्यम राजाच्या छापाची नाणी तयार व्हावयास सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे व्हिक्टोरिया राणी, आठवे एडवर्ड, पंचम जॉर्ज आणि सहावे जॉर्ज सहावे या राजांची मुद्रा असलेली नाणी सन १९४७ पर्यंत भारतात तयार करण्यात आली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 73082 +22