भारतात मुघल राजवट कधी संपली?www.marathihelp.com

भारतातील मुघल राजवटीचा अंत - [ २१ सप्टेंबर १८५७ ] इतिहासातील हा दिवस. 21 सप्टेंबर 1857 रोजी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील मेजर विल्यम हॉडसन यांच्यापुढे शरणागती पत्करली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:13 ( 1 year ago) 5 Answer 129398 +22