भारतात वृद्धांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत?www.marathihelp.com

समस्या वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात, त्याचबरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात. अंधत्व, दात पडणे, ऐकू कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:09 ( 1 year ago) 5 Answer 55935 +22