भारतात सर्वप्रथम कोणता युरोपियन आला?www.marathihelp.com

इ. स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 98110 +22