भारतात सामाजिक न्याय म्हणजे काय?www.marathihelp.com

सामाजिक न्याय म्हणजे शोषणविरहीत, समताधिष्ठित, न्याय्य समाजाची निर्मिती होय. एक समाजवादी राष्ट्र या भूमिकेतून सामाजिक न्याय ही संकल्पना समताधिष्ठित समाजनिर्मितीकडे जाणारी आहे. सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 13:44 ( 1 year ago) 5 Answer 113455 +22