भारतात सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय?www.marathihelp.com

'ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी दहावी , बारावी पास झालेले, पदवीपूर्व, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते.

solved 5
रोज़गार Saturday 18th Mar 2023 : 13:02 ( 1 year ago) 5 Answer 100321 +22