भारतातील औद्योगिक क्षेत्र काय आहे?www.marathihelp.com

पहिल्या महायुद्धाच्या काळात सरकारने आपल्या अलिप्त व प्रतिकूल औद्योगिक नीतीत बदल केला व त्याचा परिपाक म्हणून १९१६ साली औद्योगिक आयोगाची नियुक्ती करण्यात आली. युद्धकाळात ब्रिटिशांना साम्राज्याकडून औद्योगिक गरजा भागविणे आवश्यक होते व त्यासाठी वसाहतीचे औद्योगिकीकरण होण्याची निकड होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:20 ( 1 year ago) 5 Answer 98892 +22