भारतातील कोणती नदी तिबेटमधील त्सांगपो म्हणून ओळखली जाते?www.marathihelp.com

ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 80751 +22