भारतातील तिन्ही दलांचे प्रमुख कोण आहेत?www.marathihelp.com

भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:02 ( 1 year ago) 5 Answer 95529 +22