भारतातील पंजाब कोणत्या दिशेला आहे?www.marathihelp.com

पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या ईशान्येला हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीर, पूर्वेस चंदिगड, दक्षिण व आग्नेय दिशांना हरयाणा, नैऋत्येस राजस्थान ही राज्ये आहेत तर पश्चिमेस पाकिस्तान हा देश आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:48 ( 1 year ago) 5 Answer 130429 +22