भारतातील पहिले वृत्तपत्र कधी प्रकाशित झाले?www.marathihelp.com

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी वार शुक्रवार इ. स. १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात "मराठी पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 08:46 ( 1 year ago) 5 Answer 119510 +22