भारतातील प्राचीन शिक्षण पद्धती कोणती होती?www.marathihelp.com

शिक्षण विषयक संस्कारात कालानुक्रमे विद्यारंभ किंवा अक्षरस्वीकरण हा संस्कार सर्वात आद्य होय. पाचव्या वर्षी प्राथमिक शिक्षणाचा प्रारंभ होवून मुले अक्षरे शिकू लागत त्यावेळी हा संस्कार करण्यात येत असे. त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 108108 +22