भारतातील राजधानी असलेले 8 केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत?www.marathihelp.com

अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे : अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी. या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो.

solved 5
वैश्विक Monday 20th Mar 2023 : 16:08 ( 1 year ago) 5 Answer 117371 +22