भारतातील राज्य किती आहेत?www.marathihelp.com

२०२२ मध्ये भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत.

भारतातील राज्य व राजधानी:
भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे. प्रशासनाच्या दृष्टीने एकच संपूर्ण देश चालविणे कठीण आहे. त्यामुळे भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सध्या असणारे राज्य अस्तित्वात नव्हते. काळानुसार व प्रत्येक भागातील गरजेनुसार तेथे राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक राज्यात राज्य सरकारचे शाषन असते तर तसेच केंद्रशासित प्रदेशात भारत सरकारद्वारे राज्य चालवले जाते.

भारतातील 2८ राज्ये कोणती आहेत?

१) आंध्र प्रदेश
२) अरूणाचल प्रदेश
३) आसाम
४) बिहार
५) उत्तर प्रदेश
६) मध्यप्रदेश
७) तेलंगाना
८) कर्नाटक
९) महाराष्ट्र
१०) गुजरात
११) राजस्थान
१२) केरळ
१३) तमिळनाडू
१४) सिक्कीम
१५) गोवा
१६) पंजाब
१७) हरियाणा
१८) उत्तराखंड
१९) झारखंड
२०) छत्तीसगढ
२१) हिमाचल प्रदेश
२२) मणीपूर
२३) पश्चिम बंगाल
२४) त्रिपुरा
२५) मेघालय
२६) नागालँड
२७) ओरीसा
२८) मिझोराम

केंद्रशासित प्रदेश आणि राजधानी

1.दिल्ली - नई दिल्ली
2. लक्षद्वीप - कवारत्ती
3. दमन और दीव - दमन
4. अंडमान-निकोबार - पोर्ट ब्लेयर
5. चंडीगढ़ - चंडीगढ़
6. पुदुचेरी - पुदुचेरी
7. दादर व नगर हवेली - सिलवासा
8. जम्मू-कश्मीर - श्रीनगर

solved 5
General Knowledge Monday 24th Oct 2022 : 08:44 ( 1 year ago) 5 Answer 2418 +22