भारतातील राष्ट्रीय राजकीय पक्ष कोणता आहे?www.marathihelp.com

दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:20 ( 1 year ago) 5 Answer 105055 +22