भारताने किती जागतिक लोकसंख्या व भूप्रदेश व्यापलेला आहे?www.marathihelp.com

भारताने जगातील भूमीपैकी २.४% क्षेत्र व्यापले आहे. भारतात जगातील एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्या आहे. इंडो-गॅंजेटिक मैदान हे जगातील सर्वात मोठे सुपीक क्षेत्र आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 52649 +22