भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केला आहे?www.marathihelp.com

ब्रिटीश प्रशासनाने सुरू केलेल्या व्यवस्थेविषयी आधीपासूनच परिचित असल्यामुळे भारताने संसदीय शासन प्रणाली स्वीकारली. स्वतंत्र भारतासाठी हे अधिक सोयीचे असेल असे संविधान सभासदांना वाटले

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:37 ( 1 year ago) 5 Answer 38870 +22