भारताला सर्वात लहान सीमा कोणता देश आहे?www.marathihelp.com

भारताच्या सीमा
भारताची जमिनीवरची सीमा (लँड बॉर्डर) 15,106.7 किमी लांब आहे. एकूण सात देशांशी आपली सीमा लागून आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 देश आहेत : बांगलादेश (4096.7 किमी), चीन (3488 किमी), पाकिस्तान (3323 किमी), नेपाळ (1751 किमी), म्यानमार (1643 किमी), भूटान (699 किमी) आणि अफगाणिस्तान (106 किमी).

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 117486 +22