भारतीय अर्थव्यवस्थेत किती क्षेत्रे आहेत?www.marathihelp.com

याचबरोबर उत्पादन, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, अतिसूक्ष्मतंत्रज्ञान, दूरसंचार, जहाजनिर्माण, विमाननिर्माण, आणि पर्यटन ह्या क्षेत्रांमधील भारताची क्षमताही वेगाने वाढताना दिसत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या बऱ्याचशा काळात भारतामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचा मार्ग अवलंबण्यात आला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:39 ( 1 year ago) 5 Answer 53477 +22