भारतीय उपखंडात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात?www.marathihelp.com

वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 27813 +22