भारतीय ग्राहक तक्रार मंच म्हणजे काय?www.marathihelp.com

ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या किंवा ग्राहक सेवेतील त्रुटी देणाऱ्या विविध विक्रेते, सेवा पुरवठादार यांच्या विरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करता येते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 29929 +22