भारतीय प्रमाणवेळ काय म्हणतात?www.marathihelp.com

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:41 ( 1 year ago) 5 Answer 110721 +22