भारतीय लोकसभेत किती जागा राखीव आहेत?www.marathihelp.com

लोकसभा आणि विधानसभा :

सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी (SC) ८४ जागा आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) ४७ जागा देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभांमध्ये मिळून एकूण ६१४ जागा अनुसूचित जाती आणि ५५४ जागा अनुसूचित जमातींसाठी साठी आरक्षित आहेत. ही संख्या एकूण देशातील लोकसंख्येतील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात आहे.

अनुसूचित जाती ( SC)

अनुसूचित जाती समाजातील लोकांच्या साठी काही मतदारसंघ आरक्षित असलेल्या. SC समाजातील लोकांच्या राखीव ठेवलेल्या मतदार संघात केवळ अनुसूचित जातीतील समाजातील व्यक्तीच निवडणुकीसाठी उभे राहू शकतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती समाजातील लोक अनुसूचित जाती साठी राखीव ठेवलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.
अनुसूचित जमाती ( ST)

अनुसूचित जमाती समाजातील लोकांच्या साठी काही मतदारसंघ देशातील प्रत्येक राज्यात आरक्षित आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीतील लोक फक्त अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. 
समान संधी न मिळण्याची कारणे

समाजातील आर्थिकदृष्ट्या कुमकुवत घटकातील लोकांच्या साठी प्रचारासाठी आवश्यक संसाधने नसलेल्या, शिक्षण कमी झालेल्या किंवा शिक्षण नसतील आणि इतरांविरुद्ध निवडणूक जिंकता येणे शक्य होणार नाही.

 प्रभावी आणि कणखर म्हणजेच पैसा असणाऱ्या आणि राजकीय ताकद असणारे लोक त्यांना निवडणूक जिंकण्यापासून रोखू शकतात.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 7781 +22