भाषा म्हणजे काय मानवी जीवनात भाषेचे स्थान कोणते ते सांगा?www.marathihelp.com

भाषा ही संदेशवहनाचे साधन आणि माध्यम असते, हे खरेच आहे; पण भाषेचे मानवी जीवनातील स्थान एवढेच असत नाही, त्यापेक्षा ते मोठे आणि सर्वव्यापी असते. भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचेच अभिन्न आणि अविभाज्य अंग असते. भाषेने माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेले असते. वापरा किंवा न वापरा, भाषा कायम आपल्यासोबत असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:39 ( 1 year ago) 5 Answer 97125 +22