भाषेची विशिष्ट वैशिष्ट्ये कोणती आहेत?www.marathihelp.com

मराठी भाषेच्या अनेक उपबोली आहेत. त्यातील काही प्रमुख बोली : प्रमाण मराठी, अहिराणी, वऱ्हाडी, कोळी,मालवणी, चित्पावनी, दक्षिणी (तंजोर मराठी) इत्यादी. मूळ मराठी भाषा ही मोडी लिपीत लिहिली जात असे. आता मात्र ती बाळबोध (देवनागरी) लिपीत लिहिली जाते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:12 ( 1 year ago) 5 Answer 19193 +22