भूकंप आपत्तीचे व्यवस्थापन कसे कराल?www.marathihelp.com

आतला दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा. काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा. भूकंप आला असेल आणि तुम्ही अंथरुणात असाल तर तेथेच थांबवा. स्वतःचे डोके आणि चेहरा उशीने झाकून तेथेच थांबा.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 90953 +22