भूगोलात म्हणजे काय?www.marathihelp.com

भूगोल हे शास्त्रांचे शास्त्र समजले जाते. भूगोलात अणु पासून ब्रह्मांड पर्यंत घटक व घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात येतो. विविध विषयांची सखोल माहिती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या विषयाची जोडलेली असते.

solved 5
भौगोलिक Wednesday 15th Mar 2023 : 14:02 ( 1 year ago) 5 Answer 49061 +22