भूगोलात सामुद्रधुनी म्हणजे काय?www.marathihelp.com

सामुद्रधुनी : दोन मोठे जलाशय जोडणाऱ्या व खाडीपेक्षा अरुंद (लहान) असलेल्या परिवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. ही संज्ञा मुख्यत्वे दोन समुद्रांना जोडणाऱ्या जलाशयाच्या चिंचोळ्या भागास वापरली जाते.

solved 5
भौगोलिक Tuesday 21st Mar 2023 : 09:36 ( 1 year ago) 5 Answer 120822 +22