भौतिक आणि रासायनिक बदलांमधील 3 फरक काय आहेत?www.marathihelp.com

विरघळणे (Dissolving), उत्कलन (Boiling), विलयन (Melting) या सर्व क्रिया ही भौतिक बदलांची उदाहरणे आहेत. लाकूड जाळणे, दूध नासणे, टोमॅटो पिकणे, लोखंड गंजणे ही रासायनिक बदलाची उदाहरणे आहेत . लोखंडाची वस्तू गंजते. (Rusts) म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो, तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:04 ( 1 year ago) 5 Answer 117268 +22