मंगळ लाल का आहे?www.marathihelp.com

मंगळ ग्रहाला 'लाल ग्रह' म्हणूनही ओळखलं जातं. कारण मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर आयर्न ऑक्साईड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा ग्रह लालसर दिसतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73586 +22