मंत्रिमंडळात किती मंत्र्यांची नियुक्ती करता येईल?www.marathihelp.com

भारतीय संविधानाच्या मते, मंत्रीमंडळात लोकसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या १५% पेक्षा अधिक मंत्री संख्या नसावी. मंत्री हे संसदेच्या एका सभागृहाचे सदस्य असले पाहिजेत. कोणताही मंत्री जो सलग सहा महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रीपद आपोआप काढून घेतले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:02 ( 1 year ago) 5 Answer 30839 +22