मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय?www.marathihelp.com

मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय?
मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे बाजाराचे असे स्वरूप आहे जेथे अनेक विक्रेत्यांमध्ये सारख्याच; परंतु पूर्ण पर्याय नसणार्या वस्तूंच्या विक्रीची स्पर्धा असते.


मक्तेदारीची वैशिष्ट्ये:

एकच विक्रेता
पर्यायी वस्तूंचा अभाव
प्रवेशावर निर्बंध
बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण
किंमतकर्ता
मूल्यभेद
उद्योगसंस्था हाच उद्योग


मक्तेदारीचे प्रकार:

खाजगी मक्तेदारी
सार्वजनिक मक्तेदारी
कायदेशीर मक्तेदारी
नैसर्गिकर्गिक मक्तेदारी
साधी मक्तेदारी
मूल्यभेदात्मक मक्तेदारी मक्तेदारी
ऐेच्छिक मक्तेदारी

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 7233 +22