मक्तेदारी स्पर्धा म्हणजे काय आणि ती मक्तेदारी आणि oligopoly पेक्षा कशी वेगळी आहे?www.marathihelp.com

मक्तेदारी : स्पर्धेचा पूर्ण अभाव असलेल्या बाजारात एकच विक्रेता असल्याने तो वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतो. अल्पजनाधिकार अल्पजनाधिकार बाजारात काही विक्रेत्यांकडे ही सौदाशक्ती एकवटल्यामुळे ते वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:40 ( 1 year ago) 5 Answer 114720 +22