मध्यमवर्गाचा उदय कसा झाला?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांती मुळे मध्यमवर्गाचा उदय होऊ लागला
सामाजिक, राजकीय जीवनातील एक प्रभावी शक्ती म्हणून हा वर्ग पुढे आला. उद्योजक, भांडवलदारांचा उच्च वर्ग, मध्यमवर्ग आणि कामगारांचा कनिष्ठ वर्ग अशी नवी वर्गीय मांडणी झाली. उद्योगपूरक नव्या संस्था उदा. बँक, वित्त कंपन्या.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 100190 +22