मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी किती होता?www.marathihelp.com

मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड सामान्यतः इसवी सन ६०० ते इसवी सन १६०० पर्यंत मानला जातो. जवळपास हजार वर्षांचा हा कालखंड बराच मोठा आहे. या काळात भारतात सामंत शाही आणि इतर अनेक परकीय आक्रमणे होऊन गेली.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 11:15 ( 1 year ago) 5 Answer 5559 +22