मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय?www.marathihelp.com

राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन मध्यवर्ती सहकारी संघ स्थापन केल्यास त्यास मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 8365 +22