मराठा साम्राज्यातील पहिले पेशवे कोण होते?www.marathihelp.com

मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ. स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 64316 +22