मराठी भाशेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते *?www.marathihelp.com

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.

solved 5
राजनीतिक Monday 5th Dec 2022 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 3966 +22