मराठी भाषेचे जनक कोण आहे?www.marathihelp.com

मराठी भाषेचं वय १५०० वर्षं एवढ मानलं जातं. इसवी सन १०१२ शके ९३४ मध्ये राजा केसिदेवराय यांच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सगळ्यात जुना शिलालेख आहे. यामुळे माझ्या मते राजा केसिदेवराय हेच मराठी भाषेचे जनक असावेत.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 3625 +22