मराठी राजभाषा आहे का?www.marathihelp.com

मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.[१]

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:08 ( 1 year ago) 5 Answer 3615 +22