मर्मदृष्टी म्हणजे काय?www.marathihelp.com

मर्मदृष्टी : (इन्‌साइट). एक मानसशास्त्रीय संकल्पना. ही संकल्पना मानसशास्त्रात विविध अर्थाने वापरली जाते. सर्वसामान्यतः एखाद्या समस्येच्या उलगड्याचे तात्काळ वा अकस्मात झालेले स्वच्छ संवेदन, आकलन वा ग्रहण म्हणजे मर्मदृष्टी म्हणता येईल.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 5105 +22