मला माझे मानसिक वय कसे कळेल?www.marathihelp.com

बुद्धिमत्ता निर्देशांक = (मानसिक वय भागिले शारीरिक वय ) गुणिले १०० असे सूत्र आहे. विविध प्रमाणित कसोट्या वापरून कुणाही व्यक्तीचा बुद्धिमत्ता निर्देशांक (I Q ) ठरवता येतो. त्याला शारीरिक वयाने गुणून १०० ने भागले की त्या व्यक्तीचे मानसिक वय समजू शकेल.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:20 ( 1 year ago) 5 Answer 78114 +22