महागाईचा घरावर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

काही दिवस आपल्याला महागाईचा हा अतिरिक्त भार सोसावा लागू शकतो. महागाई पाहता आगामी काळात रेपो रेट आणखी वाढू शकतो. कोव्हिडपूर्व काळातील 5.15 टक्के या दरापर्यंत तो आणला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच आगामी काळात कार, होम आणि पर्सनल लोन महागण्याची शक्यता आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 135349 +22