महाराष्ट्र ग्रामीण बँक राष्ट्रीयकृत बँक आहे का?www.marathihelp.com

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भाग भांडवलामध्ये भारत सरकार ५० टक्के, पुरस्कर्ता राष्ट्रीयकृत बँक ३५ टक्के आणि राज्यशासन १५ टक्के याप्रमाणे हिस्सा आहे. महाराष्ट्रात बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कर्ता बँक आहे.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 16:03 ( 1 year ago) 5 Answer 8352 +22