महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या ग्रंथाचे कर्ते कोण?www.marathihelp.com

(१८२४). पुढे गंगाधरशास्त्री फडके यांचे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण प्रसिद्ध झाले (१८३६). मराठीतील हे पहिले मुद्रित व्याकरण. याच वर्षात बाळशास्त्री जांभेकर यांचे बाल व्याकरण तयार झाले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 70300 +22