महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण आहे?www.marathihelp.com

संजय बनसोडे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत.

solved 5
पर्यावरण Monday 12th Dec 2022 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 7666 +22