महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:09 ( 1 year ago) 5 Answer 55925 +22