महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत 2022?www.marathihelp.com

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ (Rajnish seth) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आलं होतं. मात्र, राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सरकारला फटकारलं होतं. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:40 ( 1 year ago) 5 Answer 3405 +22