महाराष्ट्राच्या विधिमंडळात किती सभाग्रह आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 7802 +22